शालेय मंत्रीमंडळाची निवडणूक चक्क व्होटिंग मशीनवर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगी येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक चक्क व्होटिंग मशीनवर घेण्यात आली. शाळेची 49 विद्यार्थी संख्या असून, विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये…
