कायद्यात सुधारणा करून होमगार्ड सैनिकांना नियमित 365 दिवस काम देण्याची निवेदनातून मागणी
78 वर्षापासून होमगार्ड आर्थिक विवंचनेतनेत्यांच्या खोटारड्या आश्वासनाने होमगार्ड मुलभूत सुविधांपासून वंचितदेवळी पुलगाव विधानसभा आमदार राजेश बकाने यांना निवेदनातून मागणी महाराष्ट्र राज्यातील 53 हजार होमगार्ड सैनिकांना 365 दिवस काम निर्वुतीचे वय…
