पश्चिम बंगाल राज्यातील घटनांचा राळेगाव भाजप कडून निषेध
दिनांक 5 मे 2021राळेगाव येथे भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने निवडणूक निकाला नंतर तृणमूल काँग्रेस कार्यकर्ते कडून करण्यात आलेल्या पश्चिम बंगाल मधील नरसंहार झालेल्या कृत्याचा निषेध करण्यात आला यावेळी जिल्हा…
