निधनवार्ता:ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांचे अल्पशा आजाराने निधन
21/04/2021पांढरकवडा प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा पांढरकवडा शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे, सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे प्रसाद नावलेकर यांचे आज अचानक निधन झाले.ही वार्ता प्रचंड प्रमाणात दुःख देणारी असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा…
