शासकीय यंत्रणेमार्फत कंत्राटी पदभर्तीचा निर्णय रद्द करा : लढा संघटनेची मागणी
प्रतिनीधी वणी नितेश ताजणे शासकीय कार्यालयामध्ये खाजगी यंत्रनेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरती बाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी सोमवारी दिनांक १८ सप्टेंबर ला ढला या संघटनेच्या…
