बंदीभागात अवैध व्यवसायांना राण मोकळे ,जुगार,मटका,गावठी दारूला अलिखित परवाना ,दराटी पोलिसांचे पाठबळ?
माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर बंदीभागात नक्षलग्रस्त परिसर म्हणुन कुप्रसिद्ध असलेल्या भागात दराटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कधी नव्हे तेवढे अवैध व्यवसाय सध्या जोमात सुरू झाले आहे.एकीकडे…
