कौतुकास्पद…राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत ‘जिवनचा’ डंका
सहसंपादक:रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील धुम्मक चाचोरा येथील जिवन जानकिदास वाढई हा युवक राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत महाराष्ट्रातुन प्रथम आला आहे.ग्रामीण भागातील जीनवच्या या घवघवीत यशाने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.…
