आरोग्य केंद्र ढाणकी वैद्यकीय अधिकारी यांना लोकहीत महाराष्ट्र च्या पत्रकाराच्या विनंतीने मेट येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकारी व संदीप जाधव यांचे मानले आभार लोकहीत महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव ढाणकी आरोग्य केंद्रावर जाऊन पत्रकार संदीप बळीराम जाधव यांनी मेट गावाच्या आरोग्य कल्याणासाठी कळकळीची…
