नगर पंचायत पोंभुर्णा कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा:-नगर पंचायत पॉम्भुर्णा च्या वतीने शहरातील शाळा महाविद्यालय मधून विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार सोहळा दिनांक 10.07.2023 रोजी पार पडला…दरवर्षी प्रमाणे नगरपंचायत…
