एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे स्वतंत्र प्रकल्प अधिकारी द्द्या- डॉ.अरविंद कुळमेथे
बिरसा ब्रिगेडचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना बिरसा ब्रिगेड च्या वतीने बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प…
