प्रशासनाच्या नियोजन शून्यतेने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ( अरुंद पूलाच्या मागणीकडे दुर्लक्ष भोवले )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील बेंबळा मुख्य कालवा आणि लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरिल अतिशय अरुंद पुलामुळे कीन्ही जवादे गट क्रमांक ४२/१ येथे पावसाचे पाण्याचा निचरा होत नाही.त्यामुळे मागील काही…
