आदिवासींचे पंढरपूर जागजई येथे 23 मे ला देवदर्शन व स्नान,विदर्भातील आदिवासी बांधव जगजई येथे येतात दर्शनास
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील जगजई येथे दरवर्षी आदिवासी भाविक भक्तांचे कुलदैवतांचे स्नान व देवदर्शन उत्सव आदिवासींचे पंढरपूर मनून जागजई येथे आनंद उत्साहात पार पडत असतो. हजारोच्या संख्येत भाविक…
