राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत बेवारस वाहनांच्या लिलाव प्रक्रियेला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये काही कारवाईत तर काही बेवारस आढळलेल्या दुचाकी अनेक वर्षापासून धूळ खात पडलेल्या होत्या, या दुचाकी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात सडून त्यामुळे प्रांगणाची जागा कमी…
