वाहनाच्या धडकेने वाघिणीचा मृत्यू,मुरदगाव जवळील नाल्यात आढळला मृतदेह
वरोरा:-- वरोरा तालुक्यातील खांबाडा ते नागरी या मार्गावर असलेल्या वडगाव मुरद गाव येथील नाल्यामध्ये आज दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका तीन वर्षे वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकिस आलीखांबाडा-…
