दिव्यांग विद्यार्थी मुख्य प्रवाहात आले पाहिजे: गटशिक्षणाधिकारी अमोल वरसे
जागतिक दिव्यांग दिन समता सप्ताह निमित्त समावेशित शिक्षण विभाग प. स. कळंब अंतर्गत तालुकास्तरीय जागतिक दिव्यांग समता दिन जि. प. उ.प्रा.कन्या शाळा कळंब येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी…
