कोंघारा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींचे शेतकऱ्यांना शेतीच्या आंतरमशागती बद्दल मार्गदर्शन
कोंघारा येथील सातव्या सत्राच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमा अंतर्गत कोंघारा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी द्वारा दातपाडी येथील शेतकऱ्यांना आंतरमशागती बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी द्वारे शेतकऱ्याना शेतीच्या…
