‘ अखेरचा हा तुला दंडवत.’..अन ‘तॊ’ सोडून गेला गावं
( आदर्श शिक्षकाच्या अपघाती निधनाने तालुक्यात हळहळ )
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जगातील एकमेव अंतिम सत्य म्हणजे मृत्यू. काळ, वेळ निश्चित झाल्यास मृत्यू च्या अक्राळ जबड्यातुन कुणाची सुटका नाही अशी वदंता हिंदू धर्मात आहे. हे त्रिकालाबाधित सत्य…
