वजन काट्याच्या मापात खोट पडताळणी केव्हा होणार?,शेतकऱ्यांची आर्थिक लूट
वजन मापात लुबाडणूक होत असल्याचा शेतकऱ्याचा व ग्राहकांचा आरोप शेतकरी अटकतो आहे अभिमन्यूच्या फेऱ्यात प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहे पण ज्या शेतकऱ्यावर देशाची…
