आ.ससाणे यांना शासन आपल्या दारी कार्यक्रमास जाण्यापासून रोखले
माहागाव प्रतिनिधी:- संजय जाधव सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मार्गांनी आंदोलने…
