कंत्राटी कामगाराप्रमाणे वार्षिक वेतनवाढ व अनुभव बोनस द्या, आयटक आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटेची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी राम भोयर महाराष्ट्रात 2005 साली पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांची सुरवात झाली असून सुरवातीपासून गटप्रवर्तक या अभियानात काम करत असून महाराष्ट्रात गटप्रवर्तकाची संख्या 3500 पेक्षा जास्त आहे.बहुतांश गटप्रवर्तक…
