स्व. मोहित राजेंद्र झोटिंग स्मृतिदिनानिमित्त सर्वरोग निदान, उपचार व रक्तदान शिबिर
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी येथे स्व. मोहित राजेंद्र झोटींग यांचे स्मृतिदिनानिमित्त दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबाभावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) वर्धा यांच्या सयुंक्त विद्यमाने वडकी येथील स्माल…
