वडकी पोलिसांनी केला विविध गुन्ह्यातील देशी विदेशी दारूचा मुद्देमाल नष्ट
पोलीस स्टेशन वडकी येथे दिनांक १२/८/२०२३ रोजी विविध गुन्ह्यांमध्ये पकडण्यात आलेल्या देशी व विदेशी दारूच्या ८९ गुन्ह्यांमधील एकूण मुद्देमाल १२ ६७७ बॉटल ज्याची किंमत १२ लाख१४२ रुपये आहे त्या न्यायालयाकडून…
