दैनिक कळंब नगरीचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न;वसंतराव पुरके सर यांची उपस्थितीत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, शेतकरी-शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व महिलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या व त्यांच्यावर शासन-प्रशासनाकडून होणा-या अत्याचाराला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी जनसेवेचे…
