इंदिरा गांधी कला महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा आंदोलनामध्ये सहभाग
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबीत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ यांनी केलेल्या आंदोलनामध्ये इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी…
