ब्रेकिंग बातमी:95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होणार
95 वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील चार महिन्यात उदगीर जिल्हा लातूर येथे घेण्यात येईलउदगीर हे शहर महाराष्ट्राच्या सीमेवर स्थित आहे जिथे तीन प्रकारचे भाषा बोलल्या जातात मराठी कन्नडा…
