करंजी (सो) येथील तरुण तडफदार सरपंच प्रसाद भाऊ ठाकरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा जि.प.उपाध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील कामारकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक…
