भ्रष्टाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टी चा जन आक्रोश आंदोलन,आप ने काढली भ्रष्टाचाराची शवयात्रा

चंद्रपूर मधील रस्त्याची दुरावस्था , मनपा मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तसेच पेट्रोल डिझेल दर वाढ आणि महागाई च्या विरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने आज दिनांक १२/११/२०२१ रोजी जन…

Continue Readingभ्रष्टाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टी चा जन आक्रोश आंदोलन,आप ने काढली भ्रष्टाचाराची शवयात्रा

जिल्ह्यात थंडीची लाट, पारा १५ अंशांवर,अंशतः ढगाळ वातावरण तरी थंडी कायमं दोन दिवसांत आणखी वाढणार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिवाळी आटोपली तसा थंडीचाही जिल्ह्यात जोर वाढला आहे. शहरात गेल्या २४ तासांत १५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर ग्रामीण भागात पारा १२ अंशांपर्यंत…

Continue Readingजिल्ह्यात थंडीची लाट, पारा १५ अंशांवर,अंशतः ढगाळ वातावरण तरी थंडी कायमं दोन दिवसांत आणखी वाढणार

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि.12 नोव्हेंबर: राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता महावितरण बाबुपेठ कार्यालय, चंद्रपूर…

Continue Readingऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

राळेगांव नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर(आरक्षणामुळे कुठे ताल तर कुठे बेताल )

राळेगांव तालुका प्रतिनिधी :--रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिं १२ नोव्हेंबर २०२१ रोज शुक्रवारला नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृह उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, व मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या यांच्या उपस्थितीत…

Continue Readingराळेगांव नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर(आरक्षणामुळे कुठे ताल तर कुठे बेताल )

यवतमाळ एसटी कर्मचा-यांच्या निलंबन मागे घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या :-मधुसुदनजी कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ येथे एस टी कर्मचारी यांचा दिवाळी पासुन संप सुरू आहे कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे नाही तर विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या समर्थनार्थ सहभागी होवून…

Continue Readingयवतमाळ एसटी कर्मचा-यांच्या निलंबन मागे घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या :-मधुसुदनजी कोवे गुरुजी

प्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात खाजगी बसद्वारे होणार वाहतूक,जिल्हा प्रशासनाची वाहतूकदार संघटनांशी चर्चा

तालुकानिहाय समन्वय अधिकारी नियुक्त चंद्रपूर दि.11 नोव्हेंबर: परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या धर्तीवर जिल्ह्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये व त्यांना सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर…

Continue Readingप्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात खाजगी बसद्वारे होणार वाहतूक,जिल्हा प्रशासनाची वाहतूकदार संघटनांशी चर्चा

धक्कादायक:यवतमाळ येथे शिकाऊ डॉक्टर च्या खुनाने विद्यार्थी आक्रमक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली…

Continue Readingधक्कादायक:यवतमाळ येथे शिकाऊ डॉक्टर च्या खुनाने विद्यार्थी आक्रमक

बोकड चोरणारे आरोपी पोलीसांच्या जाळ्यात,मोटर सायकल सह तीन आरोपींना अटक

1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील बेलोणा शेत शिवारात विवेक घनश्याम केवटे रा. कळंब यांचा गोटफार्म व पोल्ट्री फार्म असुन सदर गोटफार्म मधून ५ नोव्हेंबर २०२१ चे रात्री दोन…

Continue Readingबोकड चोरणारे आरोपी पोलीसांच्या जाळ्यात,मोटर सायकल सह तीन आरोपींना अटक

एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे खासगी वाहतुकदारांची चांदी ,प्रवाशांना आर्थिक फटका

मनसे कडून खासगी वाहनचालकांना गुलाबाचे फुल देऊन प्रतिकात्मक आंदोलन. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सूरु असल्याने खासगी प्रवाशी वाहन चालक मात्र दुप्पट, तिप्पट तिकीट दर घेऊन ग्राहकांची लूट करत आहे.…

Continue Readingएस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे खासगी वाहतुकदारांची चांदी ,प्रवाशांना आर्थिक फटका

चंदनखेडा येथे शेतात वाघिणीचा मृतदेह आढल्याने खळबळ ,बघ्यांची गर्दी

वरोरा तालुक्यातील मोखाडा या गावात 2 दिवस आधी विहिरीत वाघ पडला होता. वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर तो वाघ विहिरी बाहेर काढण्यात यश आले.तर आज भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील वायगाव कुरेकार या…

Continue Readingचंदनखेडा येथे शेतात वाघिणीचा मृतदेह आढल्याने खळबळ ,बघ्यांची गर्दी