चालकाचे नियंत्रन सुटल्याने वाहनाची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक
सुदैवाने जीवीत हानी टळली आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोंभूर्णा चंद्रपूर मुख्य मार्गावर सुमो या वाहनावरील चालकाचे नियंत्रन सुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या खाली जाऊन कडेला असलेल्या झाडाला आधळल्याने वाहन चालक…
