सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य राळेगाव महिला तालुकाध्यक्षा पदी सौ. लताताई गजाननराव घोटेकर यांची नियुक्ती करण्यात आली
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी वारा येथील सरपंचा सौ. लताताई गजाननराव घोटेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तमराव घोगरे, कार्याध्यक्ष माधवराव…
