वडकी पोलीस स्टेशनला 3 नवीन वाहने,ठाणेदार विनायकराव जाधव यांची माहिती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडकी पोलिस स्टेशनला नुकतेच नवीन 1 चारचाकी वाहने, आणि 2 दुचाकी वाहने देण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलिसांना गस्त घालताना मदत होणार आहे.येथील पोलिस स्टेशन…
