यवतमाळ येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विमाशीची निदर्शने
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ येथील गोदनी रोडवरील शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्या घेऊन निदर्शने करण्यात आली व नतंर शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतनपथक अधिक्षक…
