भाऊसुनेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भासऱ्याला अटक ,नात्याला काळिमा
वणी तालुक्यातील राजूर (कॉ) येथील विवाहित महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या महिलेच्या नात्यातीलच व्यक्तीला महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. पतीच्या गैर हजेरीत…
