लाठी गावात कोविशील्ड लसीचा दुसरा डोज उपलब्ध करून देण्याकरिता ग्रामपंचायत सदस्य यांचे आरोग्य विभागाला निवेदन.
कोविशील्ड लसीचा पहिला डोज घेणाऱ्या वणी तालुक्यातील लाठी गावातील नागरिकांना दुसरा डोज उपलब्ध करून देण्याकरीत वणी येथील आरोग्य विभागाला ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी निवेदन दिले दिनांक 22 जून 2021,3…
