नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांची बदली, पी.आर.पाटील नवे पोलीस अधीक्षक
प्रतिनिधी:- चेतन एस. चौधरी नंदुरबार : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी पी.आर. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांत…
