मनविसे पोंभुर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम यांच्या वाढदिवशी अनेक युवकांचा मनसेमध्ये प्रवेश
राजसाहेबांचा आवाज घराघरात पोहचवा:-जिल्हासचिव किशोर भाऊ मडगुलवार,तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार,शहराध्यक्ष निखील कन्नाके महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालूका अध्यक्ष आशिष एफ.नैताम यांच्या जन्मदिवसाचे औचीत्य साधून हिंदुजननायक सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना…
