चंद्रपूर शहरात मेट्रो धावणार?
विदर्भातील एक प्रतिष्ठित नेतृत्व केंद्रात असल्याने विदर्भातील जनतेची केंद्राकडून अपेक्षा वाढल्या आहेत. केंद्राचे मंत्री निरीनजी गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये चंद्रपूर, बल्लारशह चा देखील समावेश व्हावा अशी विनंती माजी अर्थमंत्री…
