सर्प दंशामुळे एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू…..
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील ही घटना..नंदकुमार यशवंत धुमाळे यांना एक मुलागा व एक मुलगी असा छोटा परिवार होता.त्या परिवारातील एक सदस्य मुलगा श्रावण नंदकुमार धुमाळे वय (10…
