कुही नगरपंचायत बाहेर सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन,ठेकेदारावर कारवाई न करता कामगाराची हक्कालपट्टी का?
प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही कुही येथील सफाई कामगारा च्या समस्या विषय कामगार आयुक्तता नि कामगारांच्या बाजूने आदेश दिला असून नगर पंचायत ठेकेदार यांच्या वर कारवाई न करता सफाई कामगार यांना कामावरून कमी…
