वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO) कोरोना ग्रस्तांसाठी संजीवनी
लता फाळके/ हदगाव मागील वर्षभरापासून जगात कोरोना ने हाहाकार माजविला आहे त्यातच महाराष्ट्र हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्याने दररोज लाखो रुग्ण वाढत आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने रुग्णांना सुविधा मिळविण्यासाठी…
