मधुकर बोबडे यांनी वाढदिवसानिमित्त वरुर रोड येथील वाचनालयाला दिली पुस्तके भेट
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा: माजी मुख्याध्यापक श्री मधुकर बोबडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत, वाचाल तर वाचाल हा मंत्र अंगी बाळगून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथील वाचनालयाला…
