भीषण अपघात:आनंदवन चौकात पेट्रोल पंप जवळ ट्रक व दुचाकी च्या अपघात दुचाकीचालकाचा घटनास्थळी मृत्यू
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुचाकीस्वार घटनास्थळी मृत्यू झाला आहे .MH34 AD 9756 या क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर वरून चिमूर येथे जात असताना…
