आर्णीमध्ये मनसेने दिले पेट्रोल १५रुपयांनी स्वस्त मनसे वर्धापनदिनानिमित्त मनसेची वाहनधारकांना अनमोल भेट
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मनसे आर्णी पदाधिकाऱ्यांनी वाहनधारकांना पेट्रोल नियमित भावापेक्षा १५रूपयांनी स्वस्त देवुन अभिनव भेट दिली मनसेच्या याअभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.कोरोना महामारीने अगोदरच सर्वसामान्यांचे अर्थचक्र…
