शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे पोंभूर्णा तालुक्यात “होऊ द्या चर्चा” अभियानाची सुरुवात
. पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात "होऊ द्या चर्चा" हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन पोंभूर्णा…
