श्री.स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगावच्या वतिने आयोजित “परिसंवाद”कार्यक्रमाचे आयोजन…
श्री.स्वामी विवेकानंद विचार मंच राळेगाव व्दारा आयोजित ,"परिसंवाद"हा कार्यक्रम घेण्यात आला .त्या कार्यक्रमाचा विषय "समान नागरी कायदा" हा होता,ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे अॅड.आनंद देशपांडे नागपुर (खंडपिठ मुंबई ) ,मंचाचे सचिव…
