कापूस आणि सोयाबीन कुंजून गेलं घरातच भावाची वाट पाहत आहात शेतकरी!
लोकगीत महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव कापसाचा दर 7000 ते 8000 व सोयाबीनचे दर चार हजार ते पाच हजार एवढ्यावरच थांबलेला आहे. म्हणून शेतकऱ्याने दोन वर्षापासून कापूस घरात साठवून ठेवले…
