कॉंग्रेस—भाजपाच्या भ्रष्ट राजकारणाला सशक्त पर्याय म्हणून आम आदमी पार्टीला चंद्रपूर ची जनता स्वीकारेल असा आम्हाला विश्वास – रंगाभाऊ राचुरे प्रदेश संयोजक आप
स्थानिक महानगरातील इंडस्ट्रियल इस्टेट सभागृहात पत्रकार परिषदेला संबोधित केले यावेळी राज्य कमिटी सदस्य राज्य उपाध्यक्ष किशोर मांध्यान राज्य संघटन मंत्री विजय कुंभार राज्य सचिव धनंजय शिंदे उपस्थित होते. राज्याच्या राजकारणात…
