दिवाळीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ऐन दिवाळीच्या तोंडावर जिवनावश्यक वस्तुंचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी खाद्यतेलासह सर्वच आवश्यक वस्तुंची साठेबाजी केली. असल्याने…
