चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत मनसे ने घेतली केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट
चंद्रपूर जिल्ह्यातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पात केवळ रोजगारातच नव्हे तर प्रकल्पाच्या पूर्णत्वास लागणाऱ्या प्रत्येक घडामोडीत स्थानिक भूमिपुत्रांनाच सामावून घ्यावे या आणि जिल्ह्यातील काही प्रश्नांबाबत मनसे चे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी…
