आचार्यश्री द्वारे विश्वशांति आणि आत्मकल्याणासाठी 21 दिवस जप ध्यान सुरू
हिंगणघाट । श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर येथे होत असलेल्या चातुर्माससाठी प.पू. आचार्यश्री महानन्द सूरीश्वरजी म.सा. आज विश्वशांतता, धर्माची स्थापना, सामाजिक उन्नती आणि आत्म-कल्याणाच्या मंगल भावनेसाठी 21-दिवसीय ‘सूरिमंत्र पिठीका’ जप…
