हदगाव-ही.नगर मतदार संघात शिवसंपर्क अभियानास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण महाराष्ट्र भर शिवसंपर्क अभियान मोठ्या जोमात सुरू आहे. त्याचा एक भाग म्हणून हदगाव - हि. नगर मतदार…
